Miracles Shared by Our Families

"मला कळवण्यात आनंद होत आहे की, मी आई होण्याचे स्वप्न साकारले . आम्ही ७ वर्षां- पासून Treatment घेत होतो. Ayurvedic, Homeopathy व दुसऱ्या Fertility clinic मधून ही Treatment घेतली. पण काही करून Result येत नव्हता. मग इथे आल्यावर ६ महिन्यामध्ये Positive Result आला. आज आम्ही दोघ खूप आनंदी आहोत. यासाठी पूर्ण क्रेडीट Dr. Meenal mam, ना जाते. Dr. Kirti Mam आणि Hospital मधील सर्व Staff खूप काळजीपूर्वक लक्ष देतात. सर्वाना मनापासून आभार . "

सायली गडियाल
सायली गडियाल
-

"मी गायत्री नागेश चव्हाण माझ्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली आम्ही खूप ठिकाणी प्रयत्न केले पण आम्हाला अनेक ठिकाणी निराशा आली आम्ही या हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेतली आणि आम्हाला आनंदाची बातमी मिळाली येथील डॉ मिनल मॅडम नि आम्हाला खूप समजावून सांगितले त्यांचे मनापासून आभार येथील संपूर्ण स्टाफ खूप चांगला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार "

 गायत्री & नागेश
गायत्री & नागेश
-

"Initially I met with kirti mam and discussed challeges that myself and my wife facing. We were trying for pregancy from last one year of my marriage. But we got disappinted multiple times. Discussion with kirti and meenal mam was fruitful. They recommanded for IUI first. Sisters ( Entire team ) are extremely helpful and caring in nature. Today we performed the test and the result is positive. We are very happy and thankful to entire apollo staff for helping us forposiive result. I recommend everyone with their process."

Pardesh & Ravi
Pardesh & Ravi
-

"मी प्रतिका संतोष बनसोडे. माझ्या लग्नाला ४ वर्ष झाली आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज माझा वाढदिवशी माझे pregnancy रिपोर्ट पॉसिटीव्ह आलेला आहे. मी Dr. मिनल मॅडम , डॉ कीर्ती ,डॉ श्वेता ,डॉ अंनसाटी सर ,श्री रतन सर ,भाग्यश्री नर्स व सर्व स्टाफ मला सहकार्य व मदत केलेले आहे .आभारी आहे. "

प्रतिका  संतोष बनसोडे
प्रतिका संतोष बनसोडे
-

"Amhi khup varsha pasun try krt hoto khup hospital madhe dakhavl 4-5 varshe baher try kel pn kutech frk pdla nahi. Shevti amchya mohol chya doctorani ithla salla dila tyanchya salyane amhi ithe treatment ghetli ani 2-3 mahinyatcha amhala khup protsahit kele . Ithla staff khup chan ahe. Kirti mam chi khup madat milali .khup chan vatal positive aiklyavr.Thank you. Khup chan hospital aahe. "

Bapu Mane
Bapu Mane
Mohol

"मी राहणार वैराग. गेल्या ९ वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी दाखवले होते पण कुठेही फरक पडला नव्हता पण या हॉस्पिटल मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. येथील सर्व स्टाफ चांगला आहे व सर्व स्टाफ ला मनापासून धन्यवाद. "

किरतकुडवे
किरतकुडवे
वैराग

"मी हर्षा काळे रा. मोहोळ , आम्हाला येथील माहिती मिळाली . आम्ही येथे आलो येतील स्टाफ खूप चांगला आहे . आम्ही ३ वर्षांपासून प्रयत्न करत होतो पण result मिळाला नाही आणि येथे आलो आणि प्रथमच आम्हाला पॉसिटीव्ह news मिळाली त्यामुळे आम्ही येथील स्टाफ आणि डॉ. यांचे मनापासून आभारी आहे. "

हर्षा काळे
हर्षा काळे
मोहोळ

"मी अश्विनी शरणार्थी मला लग्न होऊन ६ वर्ष झाले तरी पण मला मूल न्हवते मी जेव्हा इथे Fertility treatment चालू केले तेव्हा माझा Report Positive आला येथे Service खुपच छान आहे Thanking you Apollo Fertility"

अश्विनी शरणार्थी
अश्विनी शरणार्थी
-

"मी राहणार सोलापुर चा आहे गेल्या ८ वर्षा पासून मला मुल न झाल्याने मी सर्व ठिकाणी दाखवले परंतु मला चांगला प्रतिसाद नाही मिळाला, त्या नंतर मी या हॉस्पिटल ची ऍड बघीतली. त्या नंतर या हॉस्पिटल मध्ये Treatment घेतल्यानंतर मला Positive Result आला. तर मी या हॉस्पिटल च्या सर्व staff आणि Doctor चा मनापासुन आभार व्यक्त करते. तसेच staff खुपच friendly आहेत सर्वांनाच पुन्हा मनापासुन धन्यवाद."

Solapur patient
Solapur patient
Solapur

"Today is one of the happiest day of my life. The moment we were waiting to last 7 years is now here. Initially we have tried everything Ayurveda, homeopathy and also took treatment at other Fertility Clinics no result. Here in Just 1 month of treatment we got result. All thanks to Dr. Meenal mam. I also express my sincere gratitude to the incredible work of all Supporting Staff/Team did in helping us achieve our dream of becoming parents. We are forever gratefull for your support & guidance."

G Lohit
G Lohit
-

"पेहला दिन बहुत अच्छा था। यहाँ का स्टाफ बहुत अच्छा है। गायत्री मॅम तो बहुत अच्छा समजाती है। और डॉ मिनल बहुत अच्छे डॉ है । और यहाँ का पूरा स्टाफ बहुत अच्छा है। OT का स्टाफ बहुत अच्छा है। और बहुत साफ सफाई है। मोशी भी बहुत अच्छी है। This is The best fertility hospital."

SANA AMREEN ABDUL
SANA AMREEN ABDUL
-